उत्तपा

उत्तपा

साहित्य

• २ कप तांदूळ
• १ कप धुतलेली उडीद डाळ
• १ चमचा मीठ
• २ बटाटे
• १ कांदा
• १ फुल कोबी
• अर्धी वाटी मटर
• अर्धा चमचा हळद
• १ चमचा धणे
• अर्धा चमचा मिरची
• थोडासा हिंग
• अर्धा चमचा जीरे
• इच्छेनुसार तूप

कृती

• तांदूळ व डाळीस रात्री वेगवेगळी भिजवावी. सकाळी दोन्ही बरोबर वाटावे व थोडे थोडे पाणी टाकत जावे. नंतर त्यात मीठ टाकुन उन्हात ठेवावे.

• बटाटे एका कढईत टाकुन अर्धी पळी तूप टाकुन हिंग व जीरे टाकुन द्यावे सुके मसाले टाकुन सर्व भाज्या मिळवाव्या आणी शिजत ठेवाव्या. लक्षात ठेवा की भाजी बिलकुल सुकी बनेल.

• मिश्रण जास्त पातळ होऊ नये जेव्हा पुडा शेकले गेले त्या मध्ये तयार भाजी टाकुन मोडपावी आणि कमी गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत शेकावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.