कोबीचा पराठा

कोबीचा पराठा

साहित्य

• ५०० ग्रा. पीठ
• २०० ग्रा. किसलेली कोबी
• १ जुडी कापलेली कोथिंबीर
• १ चमचा गरम मसाला
• १/२ चमचा मीठ
• ३/४ चमचे लाल मिरची
• १ तुकडा बारीक कापलेले आलं
• २ कापलेली हिरवी मिरची
• तूप तळण्यासाठी

कृती

• पीठात एक चिमूटभर मीठ मिळवून घट्ट मळावे.

• कोबीत कोथंबीर, गरम मसाला, उरलेले मीठ, लाल मिरची, आले व हिरवी मिरची टाकुन थोड्याशा तुपात दोन मिनीट फ्राय करून उतरावे.

• पिठाचे बरोबर ८ गोळे करावे. एकास लाटून कोबी भरावी व तव्यावर शेकावी. अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून दह्याबरोबर गरम गरम वाढावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.