कोबी मुठिया

कोबी मुठिया
कोबी मुठिया

कोबी मुठिया

कोबी मुठिया

साहित्य :

  • १ कप किसलेला कोबी
  • १ कप ज्वारीचे पीठ
  • ५ टे. स्पू. लो फॅट दही
  • १ टे. स्पू. कोथिंबीर
  • लिंबूरस
  • १ टी. स्पू. मिरची-आले पेस्ट
  • १ टी. स्पू. लसूण पेस्ट
  • चिमूटभर सोडा
  • मीठ
  • साखर
  • हळद
  • १ टी. स्पू. तेल
  • हिंग
  • जीरे
  • कढीपत्ता

कृती :
कोबी व मुठियाचे इतर सर्व साहित्य एकत्र करुन मळून घ्यावे

मळून झाल्यानंतर त्याचे रोल करुन वाफवावे.

वाफवलेल्या रोलचे तुकडे करुन तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावे.

कोथिंबीर पेरुन सॉस किंवा चटणीसोबत गरम खायला द्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.