चपातीचा लाडु – रेसिपी By अश्विनी गाडेकर

चपातीचा लाडु

सदर रेसिपी अश्विनी गाडेकर यांनी मराठी किचन टीमला पाठवली आहे.

खास लहान मुलांसाठी पौष्टिक👌आणि स्वादिष्ट😋
रेसिपी अगदी सोप्पी आहे.
ताज्या चपात्या, गुळ, साजुक तुप.
चपातीचा छान बारिक भुगा करायचा किंवा मिक्सर काढा लवकर होतो मग त्यात किसलेला गुळ आणि तूप घालून कुस्करून घ्या.
छान एकजीव करायचं आणि लाडु बांधायचे.
खुप छान लागतात टेस्टी आणि अप्रतिम, लहान मुल भरपुर आवडीने खातात.
तुम्ही देखील तुमच्या रेसिपी आम्हाला पाठवू शकता. आम्ही तुमच्या नावासह रेसिपी आमच्या अँप वर प्रसिद्ध करू.
Email – marathikitchenapp@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*