चिकन करी स्पेशल

चिकन करी स्पेशल

साहित्य

• ६२५ ग्रा. चिकन पीस
• ४ मोठे चमचे तेल
• ६ करी पत्ते
• १/४ चमचा कलौजी
• १/४ चमचा सरसो
• ८ कापलेले टोमॅटो
• १ चमचा वाटलेले धणे
• १ चमचा मिरची
• १ चमचा मीठ
• १ चमचा वाटलेली जीरे
• १ चमचा लसणाची पेस्ट
• ३/४ कप पाणी
• १ मोठा चमचा भाजलेले तीळ
• २ चमचा कोथंबीर

कृती

• एका कढईत तेल, गरम करून पहिले करी पत्ते फ्राय करावे नंतर कलौजी व सरसो भाजावे गॅस कमी करून टोमॅटो टाकावे व २ मिनीट फ्राय करून वाटलेले दणे मिरची, मीठ वाटलेले जीरे व लसूण टाकावे चिकन पीस टाकावे आणि हलवत रस्सा घट्ट होईपर्यंत व चिकन गळेपर्यंत शिजवावे तिळ व कोथंबीर टाकावे व सर्विंग डिश काढुन साध्या भाताबरोबर गरम गरम खावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.