चिकन सूप

चिकन सूप

साहित्य

• चिकन
• कांदा
• दालचिनी
• काळी मिरी
• मीठ

कृती

• चिकन घ्यावे. स्वच्छ धूवून तुकडे करून त्यातलेच अर्धे घ्यावे.

• ४ कप पाण्यात एका लहान कांद्याचे तुकडे, चिकन, लहानसा दालचिनीचा तुकडा, ४-५ काळी मिरी टालावी. चांगले तासभर चिकन शिजू द्यावे.

• नंतर सूप गाळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ टाकावे.

• थंड झाल्यावर वरती चरबी येईल ती काढून टाकावी व नंतर पुन्हा गरम करुन सर्व्ह करावे.

• आजारी किंवा लहान मुलांना देण्यास योग्य.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.