पनीर पराठा

पनीर पराठा

साहित्य

• अर्धी वाटी किसलेलं पनीर
• एक चमचा लोणच्याचा मसाला
• अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
• मुठभर कोथिंबीर चिरून
• मीठ-साखर चवीप्रमाणे
• चार पोळ्यांची कणीक
• तेल किंवा तूप किंवा बटर .

कृती

• प्रथम सारणाचे जिन्नस तयार करावे . व कणकेचे आठ गोळे तयार करावे .

• आता एका फुलक्यावर पनीरचे मिश्रण पसरावं .

• त्यावर दुसरं फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातांनी लाटावा व तव्यावर शेकावा .

• फुलके उरलेले असतील तर त्या फुलक्यात पराठे तयार करावे .

• नाश्ता करतेवेळी या पराठ्यांचा आस्वाद घ्यावा .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.