पोहे

पोहे

साहित्य

• दोन वाट्या जाड पोहे
• एक वाटी कांदा बारीक चिरून
• तीन-चार हिरव्या मिरच्या
• आठ-दहा कढीलिंबाची पान
• एक चमचा लिंबाचा रस
• चवीला एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
• मीठ , साखर , तीन मोठे चमचे तेल
• फोडणीसाठी मोहरी, हिंग , हळद.

कृती

• फोडणीसाठी तेल गरम सरून त्यात मिरच्यांचे तुकडे , कढीलिंबाची पान , शेंगदाणे घालून परतून घ्यावे .

• त्यावर कांदा घालून परतावा . लिंबाचा रस घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा .

• पोहे , मीठ , साखर घालून परतून गार झाल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे .

• पोहे करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला अर्धी वाटी पाणी घालून पाच मिनिटं भिजू द्याव .

• मग मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर एक वाफ आणावी . दोन प्लेट पोहे होतात.

 

Get More Recipes at Healthy Shrimp Recipes

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.