पावाचे वडे

bread-pakoda-recipe-marathi

bread-pakoda-recipe-marathi

पावाचे वडे

साहित्य :

एक मध्यम आकाराचा पाव

चण्याच्या डाळीचे पीठ

ओले खोबरे

ओल्या मिरच्या

आले

मीठ

तेल अगर तूप.

कृती :

पावाचे तुकडे करून पाण्यात भिजवावेत व तुकडे दाबून त्यांचे सर्व पाणी काढून टाकावे.

तुकड्यांचा कुस्करून नरम गोळा करून घ्यावा

नंतर त्यात अंदाजाने चण्याचे पीठ घालावे.

तसेच त्यात चवीप्रमाणे मीठ, ओले खोबरे, आले व ओल्या मिरच्या वाटून

असे सर्व घालावे व सर्व जिन्नस एकजीव होतील, असे मळावे.

नंतर त्या गोळ्याचे लहान-लहान वडे थापून, ते तेलात अगर तुपात तळावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.