खारी लस्सी

khari-lassi-recipe-marathi

khari-lassi-recipe-marathi

खारी लस्सी

साहित्य :

दही चार वाट्या

पाणी तीन वाट्या

सैंधव अर्धा चमचा

जिरपूड

अर्धा चमचा

मीठ

कृती :

दही आणि पाणी दोन्ही शक्यतो थंड घ्यावं.

दही घुसळून त्यात पाणी, सैंधव, जिरपूड आणि साधं मीठ घालून परत घुसळावं किंवा मिक्सरमध्ये फिरवावं.

कोथिंबीर किंवा पुदिना बारीक चिरून किंचित मीठ घालून चुरडून या लस्सीमध्ये घातल्यास छान चव येते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.