चटपटा पनीर चाट

paneer-chat-recipe-marathi

paneer-chat-recipe-marathi

चटपटा पनीर चाट

साहित्य :

पनीरचे तुकडे एक वाटी

कांदा पातळ उभा चिरून एक वाटी

टोमॅटो पातळ चकत्या करून एक वाटी

कोथिंबीर बारीक चिरून पाव वाटी

एक हिरवी मिरची बारीक चिरून

चाट मसाला अर्धा चमचा

लिंबाचा रस दोन चमचे

तेल किंवा लोणी दोन चमचे

चवीनुसार तिखट-मीठ

कृती :

उथळ पॅनमध्ये तेल किंवा लोणी गरम करून त्यात पनीरचे तुकडे थोडं मीठ व तिखट घालून मोठ्या आचेवर परतावेत.

देताना त्यामध्ये इतर सर्व जिन्नस घालून हलकेच नीट मिसळावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.