व्हेज कबाब

veg-kabab-recipe-marathi

veg-kabab-recipe-marathi

व्हेज कबाब

साहित्य :

गाजर किसून एक वाटी

ढोबळी मिरची एक बारीक चिरून

बटाटा चार उकडून कुस्करलेले

हिरवी मिरची एक बारीक चिरून

कोथिंबीर बारीक चिरून अर्धी वाटी

मीठ

कॉर्नफ्लोअर सहा चमचे

लसूण वाटण एक चमचा

कृती:

उकडलेल्या बटाट्यात बाकी सर्व पदार्थ घालून गोळा मळून घ्यावा.

चपटे गोळे करून तळून काढावे.

नॉनस्टिक पॅनमध्ये थोड्या तेलावर परतूनही करता येईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.